केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची अधिकृत व सविस्तर माहिती
दरवर्षी प्रति कुटुंब ₹५ लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा. पात्रता, कार्ड काढणे व संलग्न रुग्णालयांची माहिती.
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा व ९९६ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार.
उत्पन्नाची अट न ठेवता ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांचे मोफत कवच.