RAKTDATA.IN NATIONAL BLOOD DONATION MOVEMENT

🤝 स्वयंसेवक विभाग (Volunteers)

रक्तदान चळवळीचे खांदे पाठीराखे बना! नोंदणी करा, पोर्टलमध्ये लॉगिन करा, नियुक्तीपत्र पडताळून पहा आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.

नवीन स्वयंसेवक नोंदणी अर्ज

स्वयंसेवक लॉगिन पोर्टल

तुमच्या नोंदणीकृत ईमेल / Volunteer ID द्वारे पोर्टलवर लॉगिन करा.

नियुक्तीपत्र पडताळणी व डाऊनलोड

तुमचा अधिकृत Volunteer ID टाकून नियुक्तीपत्र पडताळून पहा.

पडताळणी यशस्वी!

नाव:

पद:

विभाग:


नियुक्तीपत्र (PDF) डाउनलोड करा

स्वयंसेवक मार्गदर्शक तत्त्वे व आचारसंहिता

📌 १. मुख्य भूमिका:

रक्तदाते आणि गरजू रुग्ण यांच्यात तात्काळ समन्वय साधणे हे स्वयंसेवकाचे प्राथमिक कर्तव्य आहे.

🚫 २. आर्थिक व्यवहारास मनाई:

हे पद पूर्णपणे स्वयंसेवी (Voluntary) आहे. कोणत्याही प्रकारचा निधी किंवा मानधन गोळा करण्यास सक्त मनाई आहे.

🤝 ३. आचारसंहिता:

रुग्णांच्या नातेवाईकांशी अत्यंत नम्रतेने व संवेदनशीलतेने संवाद साधावा.