NATIONAL BLOOD DONATION MOVEMENT
RAKTDATA अभियानाशी संबंधित ताज्या बातम्या, आगामी रक्तदान शिबिरे आणि उपक्रमांची माहिती मिळवा.
ग्रामीण भागातील रुग्णांना तात्काळ रक्त मिळण्यासाठी RAKTDATA ने नवीन मोहीम हाती घेतली आहे.
तरुणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या वर्षातील सर्वात मोठे रक्तदान यशस्वी झाले.
सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० | जिल्हा रुग्णालय परिसर, नाशिक
सकाळी १०:०० ते दुपारी १:०० | टाऊन हॉल, पुणे
नवीन फोटो व मीडिया कव्हरेज लवकरच अपडेट केले जाईल.