❤️ आमच्याबद्दल (About Us)

RAKTDATA.IN - ही संपूर्ण भारतातील रक्तदाते, रुग्णांचे नातेवाईक आणि स्वयंसेवकांना एकत्र आणणारी एक राष्ट्रीय सामाजिक चळवळ आहे.

आमचे ध्येय (Mission)

भारतातील एकाही रुग्णाचा वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे मृत्यू होऊ नये. तंत्रज्ञान आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून गरजूंपर्यंत एका क्लिकवर रक्तदाते पोहोचवणे हे आमचे मुख्य ध्येय आहे.

आमची उद्दिष्टे (Objectives)

  • स्वेच्छा रक्तदानाला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप देणे.
  • प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात स्वयंसेवकांचे जाळे तयार करणे.
  • रक्तदानाविषयीचे गैरसमज दूर करून तरुणांमध्ये जनजागृती करणे.
  • २४/७ डिजिटल हेल्पलाइनद्वारे तातडीची मदत उपलब्ध करणे.

संस्थापकांचा संदेश

Founder Image

संस्थापक संदेश

RAKTDATA.IN राष्ट्रीय रक्तदान चळवळ

"रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून तो मानवी जीवनाला वाचवणारा सर्वात मोठा धर्म आहे. RAKTDATA.IN च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नागरिकाला या पवित्र चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करतो. तुमचे एक पाऊल आणि एका बाटली रक्त कोणाचा तरी संसार वाचवू शकते."

आमची टीम (Our Team)

Team Member

समन्वयक टीम

मुख्य प्रशासक

Team Member

तांत्रिक टीम

वेब व आयटी विभाग

Team Member

स्वयंसेवक टीम

जिल्हा समन्वयक

Team Member

रक्तदाता नेटवर्क

हेल्पलाइन सपोर्ट