📖 "रक्तदाता: मानवतेचा संदेश"
लेखक: मा. दिलीप म. गायकवाड

हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर समाजात रक्तदानाविषयी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि माणुसकीचा जागर घडवून आणते. अंधश्रद्धा आणि भीती दूर सारून प्रत्येकाला सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारे हे अभ्यासपूर्ण लेखन आहे.

!! शुभेच्छा संदेश !!

उपमुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई

रक्तदान ही केवळ एका व्यक्तीची गरज भागवणारी वैद्यकीय प्रक्रिया नसून, माणुसकी जपणारी आणि समाजाला संवेदनशील बनवणारी एक महान सेवा आहे. रक्ताचा प्रत्येक थेंब एखाद्या गरजू व्यक्तीला नवजीवन देऊ शकतो, ही जाणीव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.

'रक्तदाता: मानवतेचा संदेश' या पुस्तकाच्या माध्यमातून रक्तदानाविषयीची शास्त्रीय व वैद्यकीय माहिती, रक्तदानाचे सामाजिक महत्त्व, प्रत्यक्ष अनुभव, जनजागृतीचे प्रयत्न आणि रक्तदान चळवळीतील विविध पैलू सर्वसामान्य वाचकांसमोर मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला आहे. रक्तदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून, योग्य माहितीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि विशेषतः तरुण पिढीला रक्तदानासाठी प्रेरित करणे, हे या पुस्तकाचे महत्त्वपूर्ण योगदान ठरेल, असा मला विश्वास आहे.

‘रक्तदान हेच महादान’ या विचाराला व्यापक स्वरूप देत अधिकाधिक नागरिकांना स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांचे जीवन वाचावे, हीच अपेक्षा.

या मानवतावादी आणि सामाजिक उपक्रमासाठी लेखकाचे मनःपूर्वक अभिनंदन व ‘रक्तदाता : मानवतेचा संदेश’ या पुस्तकाच्या यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

📱 ई-बुक (E-Book)
  • मोबाईल / लॅपटॉपवर ऑनलाईन वाचन
  • खरेदीनंतर झटपट डिजिटल ॲक्सेस
  • कुठेही, कधीही वाचनाची सोय
₹९९/- मात्र
UPI ID: dmgaikwad0103-2@okicici
WhatsApp वर स्क्रीनशॉट पाठवा
🎧 ऑडिओ बुक (Audio Book)
  • पूर्ण पुस्तकाचे स्पष्ट आवाज रेकॉर्डिंग
  • प्रवासात किंवा मोकळ्या वेळेत ऐकण्याची सोय
  • ऑनलाईन ऑडिओ प्लेयर ॲक्सेस
₹१४९/- मात्र
UPI ID: dmgaikwad0103-2@okicici
WhatsApp वर स्क्रीनशॉट पाठवा
📖 हार्ड बुक (Printed Copy)
  • छापील मूळ पुस्तकाची प्रत
  • भारतीय पोस्ट / कुरिअरद्वारे घरपोच डिलिव्हरी
  • वैयक्तिक संग्रहासाठी किंवा भेट देण्यासाठी उत्तम
₹३००/- मात्र
UPI ID: dmgaikwad0103-2@okicici
WhatsApp वर स्क्रीनशॉट पाठवा
🛡️ टीप: GPay, PhonePe, Paytm किंवा इतर UPI App मधून पेमेंट केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवा. ई-बुक व ऑडिओ बुकचा ॲक्सेस तात्काळ पाठवला जाईल आणि हार्ड बुक ३ ते ५ दिवसांत घरपोच डिलिव्हर केले जाईल.