ज्यांनी आपलं रक्त देऊन अनोळखी व्यक्तींचे प्राण वाचवले, अशा निस्वार्थी रक्तवीरांचा गौरव संपूर्ण भारतासमोर करण्याची वेळ आली आहे!
रक्तदात्यांच्या योगदानानुसार दिले जाणारे राष्ट्रीय पुरस्कार
१० पेक्षा जास्त वेळा नियमित रक्तदान करणाऱ्या दात्यांसाठी.
२५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून जीवनरक्षक ठरलेल्या दात्यांसाठी.
५०+ पेक्षा जास्त वेळा रक्तदान किंवा विशेष आपत्कालीन मदतीसाठी.
तुमच्या ओळखीच्या किंवा कुटुंबातील रक्तदात्याची माहिती येथे भरा